• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे ‘शेतीदिन’ व चारा प्रक्षेत्र भेट कार्यक्रम उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे ‘शेतीदिन’ व चारा प्रक्षेत्र भेट कार्यक्रम उत्साहात संपन्न
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

सेलसुरा, ता. वर्धा प्रतिनिधी : कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे ‘शेतीदिन’ व चारा केंद्र प्रक्षेत्र भेट कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हा परिषद वर्धा यांच्या जिल्हा नियोजन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘चारा केंद्र विकसित करणे’ या प्रकल्पांतर्गत कृविके सेलसुरा येथे चारा प्रक्षेत्र विकसित करण्यात आले आहे.

या प्रक्षेत्रावर विविध चारा पिकांसह हायब्रीड नेपियर गवताची लागवड करण्यात आली असून येथून शेतकरी व पशुपालकांना चारा बेण्याचे वाटपही सुरू आहे. शेतकऱ्यांना चारा पिकांची लागवड, व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व कापणी याबाबत प्रत्यक्ष माहिती मिळावी, यासाठी या प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

कार्यक्रमाचे मार्गदर्शन कृविकेचे प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी विषय विशेषज्ञ डॉ. सचिन मुळे (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) यांनी चारा पिकांच्या विविध जाती व त्यांची लागवड याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. निलेश वझीरे (पिकसंरक्षण) यांनी चारा पिकांमध्ये नैसर्गिक पद्धतीने खत व रोग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. भारती तिजारे (कृषिविद्या) यांनी चारा पिकांची लागवड व कापणी यावर माहिती दिली.

यावेळी दिघी येथील प्रगतशील शेतकरी आशिष दिघीकर यांनी एकात्मिक पशुधन आधारित शेती व पूरक व्यवसायाबाबत अनुभव कथन करत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास वर्धा जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी चारा पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून येत्या खरीप हंगामात चारा लागवड वाढविण्याचा संकल्प व्यक्त केला.

Tags: Shankar Panbude
Previous Post

ग्रामपंचायत नवरगाव (पुनर्वसन) टीबीमुक्त घोषित; आरोग्य विभागाकडून गौरव

Next Post

गांजा तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ५६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
19
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
25
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
10
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
44
Next Post
गांजा तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ५६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

गांजा तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ५६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In