• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोड शहरातील पेट्रोलपंपांवर तुफान गर्दी; अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

रिसोड (प्रतिनिधी) : शहरातील पेट्रोलपंपांवर अचानक तुफान गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हातान्हात नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावत पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी गर्दी केल्याने पंपचालक व कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे.

सध्या इंधन टंचाईच्या अफवा पसरत असल्यामुळे नागरिक भीतीपोटी पेट्रोल-डिझेलचा साठा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अनावश्यक गर्दी निर्माण झाली आहे.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणतीही तुटवडा परिस्थिती निर्माण झालेली नाही. इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम व जबाबदारीने वागावे, घाबरून जास्त प्रमाणात इंधन खरेदी करू नये, तसेच आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संभाव्य निर्बंधांविषयीच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागणार का, अशीही शंका व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी पेट्रोलपंपांवर गर्दी केल्याचे चित्र समोर आले आहे.

Tags: Puroshootam dhanagar
Previous Post

उदगीर नगरपरिषदेत रामभाऊ तिरुके यांचा सत्कार संपन्न

Next Post

डॉ. एस. के. पाटील यांना ‘NOGS’ आजीवन उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
डॉ. एस. के. पाटील यांना ‘NOGS’ आजीवन उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार

डॉ. एस. के. पाटील यांना ‘NOGS’ आजीवन उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In