• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. एस. के. पाटील यांना ‘NOGS’ आजीवन उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
डॉ. एस. के. पाटील यांना ‘NOGS’ आजीवन उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

अंदरसुल प्रतिनिधी : येवला येथील डॉ. एस. के. पाटील यांना प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना, नाशिक जिल्हा यांच्या वतीने ‘NOGS’ आजीवन उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RelatedPosts

आईपासून दुरावलेली बिबट्याची दोन पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत!

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र शेठ काळे, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किसन काका धनगे, डॉ. सुधाकर भागवत, शरदराव लहरे, माजी सभापती रामदास काळे, नंदकिशोर अट्टल आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पाटील यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Ad 1
Tags: Sunil Gaikwad
Previous Post

रिसोड शहरातील पेट्रोलपंपांवर तुफान गर्दी; अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार

Related Posts

ताज्या घडामोडी

आईपासून दुरावलेली बिबट्याची दोन पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत!

November 10, 2026
10
धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात
ताज्या घडामोडी

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
8
स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप
ताज्या घडामोडी

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026
18
हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!
ताज्या घडामोडी

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

November 7, 2026
29
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
ताज्या घडामोडी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026
9
तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात
ताज्या घडामोडी

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

November 7, 2026
5
Next Post
ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार

ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार

ताज्या बातम्या

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

November 10, 2026
कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

November 10, 2026
सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

November 10, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In