• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माळशिरस तालुक्यात लोडशेडिंगविरोधात जनआक्रोश मोर्चा; नागरिकांना सहभागाचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
माळशिरस तालुक्यात लोडशेडिंगविरोधात जनआक्रोश मोर्चा; नागरिकांना सहभागाचे आवाहन
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

माळशिरस : तालुक्यात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या तीव्र लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्येविरोधात महावितरण कार्यालय, वेळापूर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मोर्चा खासदार Dhairyasheel Mohite Patil व आमदार Uttamrao Jankar यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत वीज कपातीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, व्यावसायिक कामकाज तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याने प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.

सदर मोर्चासाठी नागरिकांनी सकाळी १० वाजता महावितरण कार्यालय, वेळापूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती पै. दत्तात्रय (भैय्या) मगर यांनी केले आहे.

Tags: Chandrakant Gaikwad
Previous Post

माळशिरस पंचायत समितीत स्वच्छता अभियान उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

Next Post

केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीत महादेव सुतार यांची विरार शहर अध्यक्षपदी नियुक्ती

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
19
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
25
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
10
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
44
Next Post
केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीत महादेव सुतार यांची विरार शहर अध्यक्षपदी नियुक्ती

केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीत महादेव सुतार यांची विरार शहर अध्यक्षपदी नियुक्ती

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In