• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उन्नत भारत अभियानांतर्गत हैबतपूर येथे महिला आरोग्य जनजागृती व सॅनिटरी नॅपकिन्स वितरण कार्यक्रम संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
उन्नत भारत अभियानांतर्गत हैबतपूर येथे महिला आरोग्य जनजागृती व सॅनिटरी नॅपकिन्स वितरण कार्यक्रम संपन्न
0
SHARES
43
VIEWS
Ad 1
Ad 1

उदगीर (प्रतिनिधी) : उन्नत भारत अभियानाच्या अंतर्गत मौजे हैबतपूर येथे महिला आरोग्य जनजागृती अभियान व सॅनिटरी नॅपकिन्स वितरण कार्यक्रम शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी यशस्वीरित्या पार पडला. हा उपक्रम Maharashtra Animal and Fishery Sciences University अंतर्गत मत्स्यविज्ञान महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाअंतर्गत गावातील सुमारे १०० महिलांना घरोघरी भेट देऊन आरोग्य, स्वच्छता, मासिक पाळी व्यवस्थापन तसेच पोषण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरणही करण्यात आले.

RelatedPosts

संतोष एन. दराडे पॉलिटेक्निकच्या ३६ विद्यार्थ्यांचे NPTEL परीक्षेत यश

केजीएस साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिलांचे पेमेंट अदा; होळकर कुटुंबीयांचा शेतकरी हितासाठी पुढाकार

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

कार्यक्रमात डॉ. सोमनाथ यादव (प्राध्यापक), डॉ. संतोष कुंजीर व डॉ. मिलिंद गिरकर (सहयोगी प्राध्यापक), डॉ. जयश्री मठपती व डॉ. सागर सातकर (अतिथी व्याख्याते) यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मोलाचे योगदान दिले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली असून, उन्नत भारत अभियानाच्या उद्दिष्टांना पूरक अशी ही प्रभावी जनजागृती मोहीम ठरली आहे. कार्यक्रमाचे समन्वय डॉ. सोमनाथ यादव यांनी केले.

Ad 1
Tags: Kamlakar mule
Previous Post

स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सह. खरेदी-विक्री संघात जिल्हा परिषद अध्यक्षा यांचा सत्कार संपन्न

Next Post

इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी प्रेरणादायी यश

Related Posts

संतोष एन. दराडे पॉलिटेक्निकच्या ३६ विद्यार्थ्यांचे NPTEL परीक्षेत यश
ताज्या घडामोडी

संतोष एन. दराडे पॉलिटेक्निकच्या ३६ विद्यार्थ्यांचे NPTEL परीक्षेत यश

November 18, 2026
6
केजीएस साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिलांचे पेमेंट अदा; होळकर कुटुंबीयांचा शेतकरी हितासाठी पुढाकार
ताज्या घडामोडी

केजीएस साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिलांचे पेमेंट अदा; होळकर कुटुंबीयांचा शेतकरी हितासाठी पुढाकार

November 18, 2026
5
मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू
ताज्या घडामोडी

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

November 18, 2026
7
निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन
ताज्या घडामोडी

निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

November 18, 2026
3
गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
ताज्या घडामोडी

गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

November 18, 2026
3
प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे
ताज्या घडामोडी

प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे

November 18, 2026
10
Next Post
इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी प्रेरणादायी यश

इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी प्रेरणादायी यश

ताज्या बातम्या

संतोष एन. दराडे पॉलिटेक्निकच्या ३६ विद्यार्थ्यांचे NPTEL परीक्षेत यश

संतोष एन. दराडे पॉलिटेक्निकच्या ३६ विद्यार्थ्यांचे NPTEL परीक्षेत यश

November 18, 2026
केजीएस साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिलांचे पेमेंट अदा; होळकर कुटुंबीयांचा शेतकरी हितासाठी पुढाकार

केजीएस साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिलांचे पेमेंट अदा; होळकर कुटुंबीयांचा शेतकरी हितासाठी पुढाकार

November 18, 2026
मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

November 18, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In