• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी प्रेरणादायी यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 28, 2026
in यश निवड अभिनंदन
0
इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी प्रेरणादायी यश
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील इम्रान जाफर शेख (वय १९) यांची छत्रपती संभाजीनगर येथे लोहमार्ग पोलीस पदावर निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अत्यंत सामान्य कुटुंबातून येणाऱ्या इम्रान यांनी लहानपणापासूनच शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी हार न मानता सातत्याने परिश्रम घेतले. दिवस-रात्र मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले.

RelatedPosts

तडसर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. वृषाली जाधव यांना पीएचडी पदवी

सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड

ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; एसपी नितीन बगाटे राज्यस्तरीय सन्मानाने गौरवले

विशेष म्हणजे, इम्रान यांनी कोणत्याही खासगी क्लासेसवर अवलंबून न राहता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर अभ्यास केला. कठीण परिस्थितीतही ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवत त्यांनी अभ्यासाची गती कायम राखली आणि यश मिळवले.

त्यांच्या या यशामुळे गावातील इतर तरुणांमध्येही स्पर्धा परीक्षांविषयी नवचैतन्य निर्माण झाले आहे. “परिस्थिती काहीही असली तरी मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवता येते,” हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.

इम्रान जाफर शेख यांच्या निवडीबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या चुलते पो. ना. शेख रसूल यांनीही सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

उन्नत भारत अभियानांतर्गत हैबतपूर येथे महिला आरोग्य जनजागृती व सॅनिटरी नॅपकिन्स वितरण कार्यक्रम संपन्न

Next Post

शहादा पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने वाद चिघळला

Related Posts

यश निवड अभिनंदन

तडसर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. वृषाली जाधव यांना पीएचडी पदवी

April 18, 2026
110
सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड
यश निवड अभिनंदन

सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड

March 30, 2026
38
ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; एसपी नितीन बगाटे राज्यस्तरीय सन्मानाने गौरवले
यश निवड अभिनंदन

ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; एसपी नितीन बगाटे राज्यस्तरीय सन्मानाने गौरवले

March 30, 2026
17
ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार
यश निवड अभिनंदन

ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार

March 27, 2026
94
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
47
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड
ताज्या घडामोडी

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

March 1, 2026
22
Next Post
शहादा पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने वाद चिघळला

शहादा पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने वाद चिघळला

ताज्या बातम्या

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

May 22, 2026
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

May 22, 2026
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In