• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हॉलंटरी महिला मंडळ शाळेत पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
हॉलंटरी महिला मंडळ शाळेत पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

शहादा : महिला मंडळ संस्थेच्या व्हॉलंटरी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी उत्साहात पार पडला. या समारंभात विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन Hemlataben Shah होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून Mahesh Potdar, विस्तार अधिकारी संजय बागले, संस्थेचे सचिव ॲड. राजेश कुलकर्णी, शकुंतला पाटील, ॲड. स्मिता जैन, प्रविणा कुलकर्णी, ताराबाई बेलदार, डॉ. सायली वैद्य, मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे, प्राचार्य नयना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

इयत्ता १ली ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात विविध शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना भेटवस्तू, सन्मानपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना महेश पोतदार म्हणाले की, “विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. मन लावून अभ्यास करा आणि शाळेचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करा. यश मिळविण्यासाठी सातत्याने मेहनत व परिश्रम आवश्यक आहेत.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे व प्राचार्य नयना पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना पवार व डॉ. मोहिनी भवरे यांनी केले, तर आभार गायत्री सोलंकी यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

विसरवाडी येथे दिव्यांग कल्याण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; लाभार्थ्यांची कामे जागेवरच पूर्ण

Next Post

शिखर शिंगणापूर यात्रेसाठी प्रशासन सज्ज; सुविधांची पाहणी

Related Posts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
34
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
22
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
74
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
Next Post

शिखर शिंगणापूर यात्रेसाठी प्रशासन सज्ज; सुविधांची पाहणी

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

October 4, 2026
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In