• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्मृती सेवेला आकार; मारेगाव शहरात पाणपोई उभारणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्मृती सेवेला आकार; मारेगाव शहरात पाणपोई उभारणी
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

तहसीलदार उत्तम निलावाड यांचा पुढाकार; नागरिक व जनावरांसाठी दिलासा

मारेगाव | प्रतिनिधी :
तापत्या उन्हाळ्यात प्रत्येक जीवाला पाण्याची गरज ओळखून मारेगाव शहरात पाणपोई उभारण्यात आली असून या उपक्रमाला ‘स्मृती सेवा’चे स्वरूप देण्यात आले आहे. या पाणपोईच्या उभारणीसाठी तालुका तहसीलदार उत्तम निलावाड यांनी पुढाकार घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

“पाण्याच्या प्रत्येक थेंबात जीवन दडलेले आहे. केवळ माणसांनाच नव्हे तर जनावरांनाही पाण्याची तितकीच आवश्यकता असते,” अशी भावना व्यक्त करत तहसीलदारांनी या उपक्रमामागील सामाजिक जाणीव अधोरेखित केली.

ही पाणपोई पोलीस स्टेशनलगत असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाजूला उभारण्यात आली आहे. त्यामुळे रोज तालुक्याच्या ठिकाणी येणारे नागरिक, शाळकरी मुले तसेच परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय सहज उपलब्ध झाली आहे.

या उपक्रमामुळे प्रशासनही समाजसेवेसाठी तत्पर असल्याचा संदेश मिळत असून, नागरिकांकडून तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान, या पाणपोईमुळे उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेत सर्वसामान्यांसह जनावरांनाही मोठा दिलासा मिळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; एसपी नितीन बगाटे राज्यस्तरीय सन्मानाने गौरवले

Next Post

दगडवाडीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; भाविकांना ज्ञानमृताचा लाभ घेण्याचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
7
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
1
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
4
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post

दगडवाडीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; भाविकांना ज्ञानमृताचा लाभ घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In