• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; एसपी नितीन बगाटे राज्यस्तरीय सन्मानाने गौरवले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in यश निवड अभिनंदन
0
ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; एसपी नितीन बगाटे राज्यस्तरीय सन्मानाने गौरवले
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

‘रेड्स ॲप’च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

रत्नागिरी | प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

RelatedPosts

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

तडसर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. वृषाली जाधव यांना पीएचडी पदवी

सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड

राज्य सरकारच्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ मोहिमेत रत्नागिरी पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गती आणण्यात यश मिळवले आहे. विशेषतः नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या ‘रेड्स ॲप’ (REDS – Ratnagiri E-Detection System) या अभिनव उपक्रमाची राज्यस्तरावर विशेष दखल घेण्यात आली.

हे ‘रेड्स ॲप’ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्हेगारांचा शोध घेणे तसेच अज्ञात मृतदेहांची ओळख पटविण्यास पोलिसांना मदत करते. या आधुनिक प्रणालीमुळे गुन्ह्यांची उकल अधिक जलद, अचूक आणि सुलभ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या सन्मानाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी पोलिसांच्या डिजिटल उपक्रमांचे कौतुक करत, अशा तंत्रज्ञानाधारित प्रयोगांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी हा सन्मान रत्नागिरी पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे नमूद केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी पोलीस दलावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: Rakesh Chilabe
Previous Post

गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमा: वारळच्या महादेवाच्या काठीचा रंजक इतिहास आणि ३५० वर्षाची परंपरा.

Next Post

स्मृती सेवेला आकार; मारेगाव शहरात पाणपोई उभारणी

Related Posts

महाराष्ट्र

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

August 14, 2026
29
यश निवड अभिनंदन

तडसर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. वृषाली जाधव यांना पीएचडी पदवी

April 18, 2026
112
सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड
यश निवड अभिनंदन

सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड

March 30, 2026
39
इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी प्रेरणादायी यश
यश निवड अभिनंदन

इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी प्रेरणादायी यश

March 28, 2026
14
ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार
यश निवड अभिनंदन

ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार

March 27, 2026
95
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
54
Next Post
स्मृती सेवेला आकार; मारेगाव शहरात पाणपोई उभारणी

स्मृती सेवेला आकार; मारेगाव शहरात पाणपोई उभारणी

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In