• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगावात पेट्रोल पंपाविरोधात नागरिकांचा संताप; नियमभंगाच्या आरोपांनी वातावरण तापले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी :
मारेगाव-वणी महामार्गालगत असलेल्या एका पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, नियमभंग आणि दुर्व्यवहाराच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. सध्या इंधन टंचाईच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण असताना या प्रकाराने अधिकच गोंधळ निर्माण केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल, डिझेल व गॅस साठवणुकीवर बंदी घालण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही संबंधित पंपावर काही नागरिकांकडून बॅरलमध्ये डिझेल भरण्यास परवानगी दिली जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ही गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.

RelatedPosts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

दरम्यान, एका मोटरसायकल चालकाने आपल्या कुटुंबासह येऊन बाटलीत ५० ते १०० रुपयांचे पेट्रोल देण्याची विनंती केली असता, पंप मालकाने नकार दिल्याची घटना समोर आली आहे. यावर संबंधित नागरिकाने “सामान्यांना पेट्रोल नाकारले जाते, मात्र काहींना बॅरलने डिझेल कसे दिले जाते?” असा सवाल उपस्थित केला. यावेळी पंप मालकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली.

या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Tags: Pranav Khaire
Previous Post

गॅस, पेट्रोल, डिझेलनंतर आता लॉकडाऊनची अफवा; माहूरमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

तडेगावातील दलित वस्तीत विद्युत खांब मोडकळीस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Related Posts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
0
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
18
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
21
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
73
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
Next Post
तडेगावातील दलित वस्तीत विद्युत खांब मोडकळीस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

तडेगावातील दलित वस्तीत विद्युत खांब मोडकळीस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In