• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जालन्यात पारधी समाजातील महिला मारहाण प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे डी.वाय.एस.पी कार्यालयासमोर आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
जालन्यात पारधी समाजातील महिला मारहाण प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे डी.वाय.एस.पी कार्यालयासमोर आंदोलन
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

जालना | प्रतिनिधी :
जालना तालुक्यातील पुणेगाव येथील पारधी समाजातील महिला मारहाण प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डी.वाय.एस.पी अनंत कुलकर्णी यांच्या कार्यालयासमोर भव्य निदर्शने आंदोलन करण्यात आले.

सदर प्रकरणात संबंधित महिलेला जातीय द्वेषातून वागणूक देण्यात आल्याचा आरोप असून, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांनी तिचा जबाब नोंदवून न घेतल्याचा आरोपही करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी केले. यावेळी जिल्हा संघटक राजेंद्र खरात, महिला जिल्हाध्यक्षा रमाताई होर्शिळ, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुरज सोनोवने, जेष्ठ नेते विष्णुकुमार शेळके, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, अंबड तालुकाध्यक्ष किशोर तुपे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच पारधी समाजातील महिला व बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

Tags: Sharad Salwe
Previous Post

तडेगावातील दलित वस्तीत विद्युत खांब मोडकळीस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

उमरग्यात कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
2
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
38
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
उमरग्यात कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग

उमरग्यात कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In