• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विक्रम पगारे यांची असिस्टंट मॅनेजरपदी निवड; सुरेगाव रस्ता परिसरात आनंदाचा उत्सव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
विक्रम पगारे यांची असिस्टंट मॅनेजरपदी निवड; सुरेगाव रस्ता परिसरात आनंदाचा उत्सव
0
SHARES
114
VIEWS
Ad 1

अंदरसुल / प्रतिनिधी :

ता. येवला येथील सुरेगाव रस्ता परिसरातील श्री सुनिल पगारे यांचे सुपुत्र विक्रम पगारे यांची Regional Rural Banks मध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RelatedPosts

Public Works Department च्या पर्यायी पुलाबाबत प्रश्नचिन्ह; किवरा ओढ्यावरील पूल वाहून गेल्याचा दावा

Wai नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल; आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार

Wai मध्ये ‘सुपारी’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचा आरोप

विक्रम पगारे यांनी सातत्यपूर्ण परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून त्यांच्या यशामुळे परिसरातील तरुणांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

या निवडीबद्दल श्री बाबुराव पगारे, बाबासाहेब पगारे, दत्तू पगारे, पोपट पगारे, रघुनाथ पगारे, सचिन पगारे, सिद्धार्थ पगारे, अमोल पगारे, रावसाहेब पगारे, कैलास पगारे, वामन पगारे, अशोक पगारे, साहेबराव पगारे, विनायक पगारे, गौतम पगारे, संजय गायकवाड, हरून शहा, साहेबराव शेळके, कचरू शेळके, गोरख ढमाले, प्रदीप ढमाले तसेच सुरेगाव रस्ता येथील ग्रामस्थांनी विक्रम पगारे यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

यावेळी उपस्थितांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देत उज्ज्वल भवितव्याची कामना व्यक्त केली.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

विंचूर येथे बांधकाम कामगारांचा मेळावा; सुरक्षा व भांडी किटचे वाटप

Next Post

रायझिंग फोनेक्स कंपनीचे येवला येथे लिडर डेव्हलपमेंट मार्गदर्शन शिबीर उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

Public Works Department च्या पर्यायी पुलाबाबत प्रश्नचिन्ह; किवरा ओढ्यावरील पूल वाहून गेल्याचा दावा

July 5, 2026
2
ताज्या घडामोडी

Wai नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल; आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार

July 5, 2026
5
ताज्या घडामोडी

Wai मध्ये ‘सुपारी’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचा आरोप

July 5, 2026
10
ताज्या घडामोडी

महावितरणचा निष्काळजीपणा; पोल कोसळल्याने चार गावांचा पाणीपुरवठा सहा दिवसांपासून ठप्प

July 5, 2026
12
ताज्या घडामोडी

भूमिपुत्र अमोल चव्हाण यांचे सामाजिक दायित्व; लोहा शहरात ४५० कचराकुंड्यांचे वाटप

July 5, 2026
6
ताज्या घडामोडी

धारासूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन संपन्न

July 5, 2026
44
Next Post
रायझिंग फोनेक्स कंपनीचे येवला येथे लिडर डेव्हलपमेंट मार्गदर्शन शिबीर उत्साहात

रायझिंग फोनेक्स कंपनीचे येवला येथे लिडर डेव्हलपमेंट मार्गदर्शन शिबीर उत्साहात

ताज्या बातम्या

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

July 5, 2026

भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे?

July 5, 2026

Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In