• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

विशेष प्रतिनिधी :

प्रशासकीय कामकाजात माहिती-तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरामुळे कोल्हापूर जिल्ह्याने ई-गव्हर्नन्समध्ये आघाडी घेतली आहे. राज्य शासनाच्या ‘150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’च्या अंतिम मूल्यमापनात 200 पैकी 177 गुण मिळवत जिल्ह्याने राज्यात 5 वा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

यावेळी मंत्री आशिष शेलार व राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल :
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या अत्याधुनिक व नावीन्यपूर्ण उपक्रमांची विशेष दखल घेण्यात आली.

  • ‘एआय-ऑफिस लेन्स’ उपक्रम : सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कर्मचार्‍यांची स्वयंचलित हजेरी व प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालींचे विश्लेषण
  • ‘कार्यालय कवच’ : पार्किंग व गर्दी व्यवस्थापनावर लक्ष
  • ‘एआयमित्र’ प्रणाली : महसुली खटल्यांमध्ये गतिमानता व निर्णय प्रक्रियेत अचूकता
  • ‘जेमिनी’ एआय टूल्स : क्लिष्ट प्रकरणांमध्ये कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी वापर

तसेच अंबाबाई मंदिर व जोतिबा यात्रेतील गर्दी नियंत्रणासाठी ‘एआय स्मार्ट क्राऊड मॅनेजमेंट’ प्रणालीद्वारे हीटमॅप्स वापरून रिअल टाईम मॉनिटरिंग केले जात आहे.

‘सेवादूत’ व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट :
नागरिकांच्या सोयीसाठी ‘सेवादूत’ (9096074799) हा व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट कार्यान्वित करण्यात आला असून याद्वारे तक्रारी नोंदविणे व विविध दाखल्यांची माहिती मिळविणे शक्य झाले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी पावसाचे अपडेट्स व नद्यांची पाणी पातळीची माहितीही उपलब्ध करून दिली जाते.

जीआयएस मॅपिंगचा वापर :
आधार केंद्रे व रेशन दुकाने यांचे ‘गॅप अ‍ॅनालिसिस’ करण्यासाठी जीआयएस मॅपिंगचा वापर केल्याने ज्या ठिकाणी सुविधा नाहीत तेथे नवीन केंद्रे मंजूर करणे सुलभ झाले आहे. तसेच ‘महानेट’ ऑप्टिकल फायबर केबलमुळे रस्ते खोदाईवेळी होणारे नुकसान टाळण्यात मदत होत आहे.

या यशामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा शहराच्या कचरा प्रश्नांसह विकासकामांसाठी पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी

Next Post

देवदूत ठरले निसर्गप्रेमी डॉक्टर; फांद्यांच्या मदतीने विझवली शेतातील आग

Related Posts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
26
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
20
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
22
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
74
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
Next Post
देवदूत ठरले निसर्गप्रेमी डॉक्टर; फांद्यांच्या मदतीने विझवली शेतातील आग

देवदूत ठरले निसर्गप्रेमी डॉक्टर; फांद्यांच्या मदतीने विझवली शेतातील आग

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

October 4, 2026
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In