• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सम्राट अशोकाने प्रेमाने जग जिंकले – प्रशांत चव्हाण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
सम्राट अशोकाने प्रेमाने जग जिंकले – प्रशांत चव्हाण
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी) :

सम्राट अशोकाने तलवारीऐवजी प्रेम, न्याय आणि विश्वासाच्या जोरावर जग जिंकले, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक प्रशांत चव्हाण यांनी केले. ते राहुल विद्यार्थी वसतीगृह, श्रीगोंदा येथे आयोजित जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शांताराम उबाळे होते.

प्रशांत चव्हाण पुढे म्हणाले की, जगाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले, मात्र मोजक्याच राजांना जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले आहे. त्यामध्ये सम्राट अशोक हे एक महान शासक होते, ज्यांनी युद्धाऐवजी प्रेमाने प्रजेचे मन जिंकले.

भगवान बुद्धांच्या धम्माच्या आधारे त्यांनी लोककल्याणकारी राज्यव्यवस्था उभारली, तसेच आशिया खंडात धम्माचा प्रसार करून जगभरात आदराचे स्थान मिळवले. त्यांच्या कारकिर्दीत रस्ते, तलाव, विहिरी, बंधारे उभारणे, शेतीसाठी जमीन वाटप करणे, आरोग्यशाळा व शिक्षणासाठी पाठशाळा सुरू करणे असे अनेक लोकहिताचे उपक्रम राबविण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर उपस्थितांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी सतीश ओहोळ, विनायक ससाणे, भारत आल्हाट, मच्छिंद्र पाटोळे, लालन शिंदे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब राजपूत यांनी केले, तर आभार प्रेम जाधव यांनी मानले.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

करमाळा तालुक्याची रेल्वे थांब्याअभावी उपेक्षा; तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

साकळाई योजनेवरून शेतकरी आक्रमक; तातडीने काम सुरू करण्याची मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
साकळाई योजनेवरून शेतकरी आक्रमक; तातडीने काम सुरू करण्याची मागणी

साकळाई योजनेवरून शेतकरी आक्रमक; तातडीने काम सुरू करण्याची मागणी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In