• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दत्तप्रभू व रेणुका मातेसमोर सुख-शांतीसाठी प्रार्थना; अशोकराव चव्हाण यांचा माहूर दौरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
दत्तप्रभू व रेणुका मातेसमोर सुख-शांतीसाठी प्रार्थना; अशोकराव चव्हाण यांचा माहूर दौरा
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

माहूर (प्रतिनिधी) :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माहूर गडावरील श्री दत्तशिखर संस्थान व श्री रेणुका माता मंदिराला भेट देत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जगात सुख, शांती व समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली.

RelatedPosts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

दर्शनादरम्यान त्यांनी परमपूज्य महंत मधुसूदनजी भारती महाराज यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

सत्कार व विकासकामांचा आढावा :
श्री दत्तशिखर संस्थान येथे श्याम भारती महाराज यांच्या हस्ते अशोकराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला, तर श्री रेणुका देवी संस्थानात विश्वस्त व पुजारी चंद्रकांत भोपी यांनी त्यांचा सत्कार करून महाप्रसाद प्रदान केला.

तसेच दत्तशिखर व रेणुका माता संस्थान परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विशाल चोपडे व डि. के. भिसे यांच्याकडून घेण्यात आला.

या भेटीदरम्यान अमरनाथ राजुरकर, गोविंदराव पाटील नागेलीकर, कविताताई मुळे, नामदेवराव केशवे, प्रवीण साले, संजय देशमुख, निलेश पावडे, फिरोज दोसानी, निळकंठ मस्के, प्रा. राजेंद्र केशवे, डॉ. निरंजन केशवे, संजय राठोड, अनिल वाघमारे, कांतराव घोडेकर, गोपू महामुने, हाजी उस्मान खान पठाण, किशोर जगत, विनायक मुसळे, विजय आमले, नंदकुमार जोशी, सय्यद रहमत अली, दिलीप मुनगिलवार, रामकिसन केंद्रे, अजय पवार तसेच इरशाद मकरानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नायब तहसीलदार कैलास जेठे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे व इतर अधिकारी-कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Jaykumar Adkine
Previous Post

सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड

Next Post

खळी तांडा शाळेत प्रवेश उत्सव, निरोप समारंभ व स्वागत कार्यक्रम उत्साहात

Related Posts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
0
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
18
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
21
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
73
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
Next Post
खळी तांडा शाळेत प्रवेश उत्सव, निरोप समारंभ व स्वागत कार्यक्रम उत्साहात

खळी तांडा शाळेत प्रवेश उत्सव, निरोप समारंभ व स्वागत कार्यक्रम उत्साहात

ताज्या बातम्या

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In