• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in यश निवड अभिनंदन
0
सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड
0
SHARES
39
VIEWS
Ad 1

माहूर (प्रतिनिधी) :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त माहूर शहरात सार्वजनिक भीम जयंती उत्सवाची तयारी सुरू असून यासाठी समितीची निवड करण्यात आली आहे.

RelatedPosts

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

तडसर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. वृषाली जाधव यांना पीएचडी पदवी

ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; एसपी नितीन बगाटे राज्यस्तरीय सन्मानाने गौरवले

या उत्सवासाठी सर्वानुमते मयूर पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच

  • उपाध्यक्ष : तुषार चौधरी, तुषार भवरे
  • सचिव : मनोज तामगाडगे, रितेश धुळे
  • सहसचिव : चंद्रकांत पाटील, आदित्य खंदारे
  • कोषाध्यक्ष : मानव शिंदे, मोहन बरडे
  • कार्याध्यक्ष : निहाल मोरे, विकास हाटे

तसेच माधव कांबळे, तुळशीराम चवरे, दीपक गायकवाड, दत्ता कांबळे, नैतिक कांबळे, कार्तिक कांबळे, आदेश बरडे, अभिषेक खंदारे, आकाश शिंदे, अभिषेक खानजोडे, सुशील कांबळे, क्रिश तामगाडगे, संदीप गायकवाड, दत्ता गारगोडे, अरविंद खंदारे, प्रदीप बनसोडे, गजानन जोगदंडे, धम्मा वाकोडे आदी सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माहूर शहरात विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये १४ एप्रिल रोजी पंचरंगी ध्वजारोहण तसेच शासकीय कर्मचारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत.

वार्ड क्र. १७, संविधान चौक (शासकीय विश्रामगृह परिसर) येथे दरवर्षीप्रमाणे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच १६ एप्रिल रोजी संविधान चौकातून भव्य रथ व मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या उत्सवाचे आयोजक सिद्धार्थ तामगाडगे, दत्ता विठ्ठल कांबळे तसेच संयोजक विक्रांत भगत व आदेश लांडगे आहेत.

माहूर शहरात भीम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे.

Tags: Jaykumar Adkine
Previous Post

सरकारी कर्मचारी यांचा पगार आता खासगी कंपन्यांना बरोबरीने?

Next Post

दत्तप्रभू व रेणुका मातेसमोर सुख-शांतीसाठी प्रार्थना; अशोकराव चव्हाण यांचा माहूर दौरा

Related Posts

महाराष्ट्र

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

August 14, 2026
29
यश निवड अभिनंदन

तडसर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. वृषाली जाधव यांना पीएचडी पदवी

April 18, 2026
112
ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; एसपी नितीन बगाटे राज्यस्तरीय सन्मानाने गौरवले
यश निवड अभिनंदन

ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; एसपी नितीन बगाटे राज्यस्तरीय सन्मानाने गौरवले

March 30, 2026
18
इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी प्रेरणादायी यश
यश निवड अभिनंदन

इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी प्रेरणादायी यश

March 28, 2026
14
ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार
यश निवड अभिनंदन

ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार

March 27, 2026
95
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
54
Next Post
दत्तप्रभू व रेणुका मातेसमोर सुख-शांतीसाठी प्रार्थना; अशोकराव चव्हाण यांचा माहूर दौरा

दत्तप्रभू व रेणुका मातेसमोर सुख-शांतीसाठी प्रार्थना; अशोकराव चव्हाण यांचा माहूर दौरा

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

October 4, 2026
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In