• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खळी तांडा शाळेत प्रवेश उत्सव, निरोप समारंभ व स्वागत कार्यक्रम उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in Blog
0
खळी तांडा शाळेत प्रवेश उत्सव, निरोप समारंभ व स्वागत कार्यक्रम उत्साहात
0
SHARES
39
VIEWS
Ad 1

गंगाखेड (प्रतिनिधी) :

खळी तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव, स्वयं शासन दिन तसेच निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

कार्यक्रमात गावातील श्रद्धा पंडितराव पवार हिची बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सीनियर क्लर्क पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पावलांचे ठसे घेऊन अभिनव पद्धतीने स्वागत करण्यात आले, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.

आठवीच्या विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेपोटी शाळेला सिलिंग फॅन भेट देत सामाजिक भान जपले, या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमास डॉ. सुभाष कदम, विठ्ठल प्रसाद पवार (केंद्रप्रमुख), शिवाजीराव पवार, सरपंच ज्ञानदेव घुले, मेजर गायकवाड, पंडित पवार, विष्णू गरड, बालासाहेब राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक भगवान कुगे यांनी केले, तर सूत्रसंचालन शिक्षक गिरी यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी श्रीकांत मेत्रे यांनी उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांचे आभार मानले.

शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा आनंदात पार पडला असून शेवटी सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

दत्तप्रभू व रेणुका मातेसमोर सुख-शांतीसाठी प्रार्थना; अशोकराव चव्हाण यांचा माहूर दौरा

Next Post

नारायणगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १२ तलवारी जप्त

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
7
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
14
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
35
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
65
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
52
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
23
Next Post
नारायणगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १२ तलवारी जप्त

नारायणगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १२ तलवारी जप्त

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In