• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नारायणगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १२ तलवारी जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
नारायणगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १२ तलवारी जप्त
0
SHARES
52
VIEWS
Ad 1

नारायणगाव (दि.३०) :

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमाकडून १२ तलवारी जप्त केल्या.

RelatedPosts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली, तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.

रविवार (दि.२९) रोजी जुन्नर विभागाचे पथक नारायणगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना सहायक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सलीम साजिद पठाण (वय २०, रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर) हा सुझुकी कंपनीच्या MH 12 DE 2767 क्रमांकाच्या गाडीत तलवारी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले, आणि पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता १० मोठ्या व २ लहान तलवारी आढळून आल्या.

एकूण १२ तलवारी आणि संबंधित वाहन जप्त करण्यात आले असून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील करत आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, महादेव शेलार, प्रविण सपांगे, जगदेव पाटील, दीपक साबळे, संदीप वारे, राजू मोमिन, अक्षय नवले, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, मंगेश लोखंडे यांच्या पथकाने केली.

Previous Post

खळी तांडा शाळेत प्रवेश उत्सव, निरोप समारंभ व स्वागत कार्यक्रम उत्साहात

Next Post

पंढरपूरमध्ये तात्पुरत्या बस स्थानक स्थलांतरामुळे वारकऱ्यांचे हाल

Related Posts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
0
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
18
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
21
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
73
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
Next Post
पंढरपूरमध्ये तात्पुरत्या बस स्थानक स्थलांतरामुळे वारकऱ्यांचे हाल

पंढरपूरमध्ये तात्पुरत्या बस स्थानक स्थलांतरामुळे वारकऱ्यांचे हाल

ताज्या बातम्या

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In