• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंढरपूरमध्ये तात्पुरत्या बस स्थानक स्थलांतरामुळे वारकऱ्यांचे हाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
पंढरपूरमध्ये तात्पुरत्या बस स्थानक स्थलांतरामुळे वारकऱ्यांचे हाल
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

पंढरपूर (प्रतिनिधी) :

चैत्री वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील बस स्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केल्याने वारकरी व प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी शहरात पाहणी केली असता मुख्य बस स्थानक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी तीन-चार ठिकाणी विभागून हलवण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

वृद्ध, महिला व लहान मुलांना स्थलांतरित बसस्थानके शोधण्यासाठी आणि तेथे पोहोचण्यासाठी उन्हात त्रास सहन करावा लागत आहे.

  • २७ मार्च ते ३० मार्च या कालावधीत प्रवाशांचे अतोनात हाल झाले
  • सामान घेऊन उन्हात भटकंती करावी लागत असल्याने वारकऱ्यांची परवड होत आहे

रिक्षाचालकांकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत, ज्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे.

तसेच स्थलांतरित बस स्थानकांवर धुळीचे प्रमाण अधिक असून वाहनांची योग्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांना इच्छित गाडी शोधताना मोठी कसरत करावी लागत आहे.

चैत्री व माघी वारीत एवढी मोठी गर्दी नसतानाही अशा प्रकारे स्थानक स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

प्रशासनाने निर्णय घेताना प्रवाशांचा विचार करावा आणि योग्य नियोजन करावे, अशी मागणी वारकरी व नागरिकांकडून होत आहे.

Tags: Bharat kavitake
Previous Post

नारायणगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १२ तलवारी जप्त

Next Post

लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : शिवाजीराव कोंडमगिरे यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी नियुक्ती

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
92
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : शिवाजीराव कोंडमगिरे यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी नियुक्ती

लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : शिवाजीराव कोंडमगिरे यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी नियुक्ती

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In