• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जवळा स्टेशन परिसरातील वीज समस्येवर रस्ता रोको; १५ एप्रिलपर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
जवळा स्टेशन परिसरातील वीज समस्येवर रस्ता रोको; १५ एप्रिलपर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

जामखेड (प्रतिनिधी) :

तालुक्यातील जवळा स्टेशन परिसरातील भीषण वीज समस्येविरोधात शेतकरी आक्रमक होत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्त्या आरती दीपक देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे शेती व घरगुती वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध केला.

मुख्य समस्या :

  • कमी दाबाने वीज पुरवठा
  • वारंवार वीज खंडित होणे
  • जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेवर न बदलणे

या समस्यांमुळे पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

महावितरण अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि जवळा स्टेशन परिसरातील तांत्रिक अडचणी दूर करून वीज समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले.

प्रशासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदत मागितली असून त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात जवळा परिसरातील शेकडो शेतकरी, तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: Rohidas Kasre
Previous Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १६ एप्रिलला वर्धा दौऱ्यावर

Next Post

शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ६ एप्रिलला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
16
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
71
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
60
Next Post
शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ६ एप्रिलला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ६ एप्रिलला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In