• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १६ एप्रिलला वर्धा दौऱ्यावर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in Blog
0
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १६ एप्रिलला वर्धा दौऱ्यावर
0
SHARES
82
VIEWS
Ad 1

सेलू (प्रतिनिधी – शंकर पानबुडे) :

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या १६ एप्रिल रोजी वर्धा येथे दौऱ्यावर येणार असून त्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

या सोहळ्यात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती :

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
  • राज्यपाल जिष्णू देव वर्मा

सेवाग्राम आश्रम भेटीची शक्यता :
राष्ट्रपती मुर्मू या दौऱ्यात सेवाग्राम आश्रमालाही भेट देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुरक्षा यंत्रणा सज्ज :
व्हीव्हीआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वर्धा जिल्ह्यात प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे.

या दौऱ्यामुळे वर्धा जिल्ह्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होणार असून कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

Previous Post

साजणी प्रज्ञाशोध (STS) परीक्षा उत्साहात संपन्न

Next Post

जवळा स्टेशन परिसरातील वीज समस्येवर रस्ता रोको; १५ एप्रिलपर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
17
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
27
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
35
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post
जवळा स्टेशन परिसरातील वीज समस्येवर रस्ता रोको; १५ एप्रिलपर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

जवळा स्टेशन परिसरातील वीज समस्येवर रस्ता रोको; १५ एप्रिलपर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In