• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ६ एप्रिलला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ६ एप्रिलला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

मेहकर (प्रतिनिधी) :
मेहकर तालुक्यातील अनेक शेतकरी शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून अद्याप वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर यशवंत सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गजानन माधव बोरकर यांनी प्रशासनाला निवेदन देत ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तालुका कृषी कार्यालयात अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ अनेकांना होत असला तरी मेहकर तालुक्यातील शेकडो शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

तसेच तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असून, वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यासंदर्भात तातडीने कारवाई करून प्रलंबित अर्ज निकाली काढावेत व प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ६ एप्रिल रोजी अर्धनग्न आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही बोरकर यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

जवळा स्टेशन परिसरातील वीज समस्येवर रस्ता रोको; १५ एप्रिलपर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्काराने लक्ष्मीबाई पाटील लोखंडे यांचा मुंबईत सन्मान

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
16
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
71
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
60
Next Post
माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्काराने लक्ष्मीबाई पाटील लोखंडे यांचा मुंबईत सन्मान

माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्काराने लक्ष्मीबाई पाटील लोखंडे यांचा मुंबईत सन्मान

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In