• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्काराने लक्ष्मीबाई पाटील लोखंडे यांचा मुंबईत सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in Blog
0
माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्काराने लक्ष्मीबाई पाटील लोखंडे यांचा मुंबईत सन्मान
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

मुंबई (परळ) : प्रतिनिधी
दि. १५ मार्च २०२६ रोजी मुंबई (परळ) येथे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमात श्रीमती लक्ष्मीबाई गणपत पाटील लोखंडे (रा. बंराजळा, ता. भोकरदन, जि. जालना) यांना ‘माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला.

हा कार्यक्रम सुभाष डामरे मित्र मंडळ व शिवराज प्रतिष्ठान, परळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. संस्थापक अध्यक्ष श्री. आनंदगावकर, संचालक श्री. सुधीरभाऊ साळवी (शिवसेना सचिव) तसेच आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

या वेळी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. भारती पेडणेकर यांच्या हस्ते लक्ष्मीबाई लोखंडे यांना महावस्त्र, पैठणी व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास सुवर्णा कुलकर्णी, रूपेश कोचरेकर (सरचिटणीस), तसेच कवयित्री व सिनेस्टार सौ. शशिकला पाटील गुंजाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार आणि महिला मंडळ उपस्थित होते.

लक्ष्मीबाई लोखंडे यांनी गेल्या ३० वर्षांपासून लोककला क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांची ‘लोककलावंत महिला शाहिरा’ म्हणून निवड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत ५० हून अधिक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

या सन्मानाबद्दल राज्यातील विविध जिल्ह्यांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या कार्यातून समाजातील महिलांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post

शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ६ एप्रिलला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

Next Post

मापोली येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
193
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
44
Next Post
मापोली येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

मापोली येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In