• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेलघर येथील एम जी ट्रॉफीला निलेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीने चार चांद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेलघर येथील एम जी ट्रॉफीला निलेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीने चार चांद
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील शेलघर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा ‘एम जी ट्रॉफी’ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहेत. विजेत्यांसाठी तब्बल २१ बाईक बक्षीस ठेवण्यात आल्याने या स्पर्धेची विशेष चर्चा रंगली आहे. या स्पर्धेला भारताचे माजी डावखुरे फिरकी गोलंदाज निलेश कुलकर्णी यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

१९९७ साली श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा मान मिळवणारे कुलकर्णी यांनी आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई संघाकडून खेळताना त्यांनी बडोदा संघाचे १० बळी १२० धावांत घेतल्याची कामगिरी विशेष गाजली होती.

RelatedPosts

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

या स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी निलेश कुलकर्णी यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले. त्यानंतर शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना निलेश कुलकर्णी म्हणाले, “खेळ कोणताही असो, त्यासाठी मी नेहमी सहकार्य करायला तयार आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन होणे ही आनंदाची बाब आहे. सुविधा कमी असतानाही खेळाडूंनी जिद्दीने प्रयत्न केल्यास मोठे यश मिळवता येते.”

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी होत असलेले हे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Tags: Vitthal Mamtabade
Previous Post

आदर्श मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

कॉंग्रेसला साथ देण्याची गरज : डॉ. रागिणी नायक यांचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
2
ताज्या घडामोडी

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

July 6, 2026
4
ताज्या घडामोडी

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतीश मोरे यांचा गौरव

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

पंढरपुरात पोलीस पाटील संघटनेची सुनेत्रा अजित पवार यांची भेट; प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा

July 6, 2026
16
ताज्या घडामोडी

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

July 6, 2026
10
Next Post
कॉंग्रेसला साथ देण्याची गरज : डॉ. रागिणी नायक यांचे आवाहन

कॉंग्रेसला साथ देण्याची गरज : डॉ. रागिणी नायक यांचे आवाहन

ताज्या बातम्या

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

July 6, 2026

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026

मराठा गौरव आदरणीय श्री. युवराज (भाऊ) काशिद यांच्या हस्ते सारोळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In