• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रवळनाथ कॉलनीतील प्रलंबित सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ; नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते उद्घाटन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

कोल्हापूर | प्रतिनिधी :
रवळनाथ कॉलनीतील नागरिकांची अनेक दिवसांची रस्त्याची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या या कामाचे उद्घाटन नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते करण्यात आले.

रवळनाथ कॉलनी येथील एकनाथ बामणे यांच्या घरापासून ते कृष्णा पाटील (इंजिनिअर) यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाची सुरुवात श्रीफळ वाढवून करण्यात आली.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

या प्रसंगी दयानंद वटेकर, विनायक दंडगे, अतुल पाटील (अध्यक्ष, रवळनाथ कॉलनी), जोतिबा आजगेकर (अध्यक्ष, समर्थ कॉलनी), चंद्रकांत देसाई, भरत बुरुड, विश्वास हेरेकर, दिलीप डोंगरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वॉर्ड क्र. १५ मधील या भागात यापूर्वी खराब रस्ते व चिखलामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्या रस्त्यामुळे वाहतुकीची समस्या दूर होणार असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नगरसेवक परशुराम बामणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विकासकामांना गती दिल्यामुळे नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Previous Post

कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘महिला राज’; ६ पैकी ५ सभापतीपदे महिलांकडे

Next Post

आजऱ्यात रवळनाथ कॉलनीतील सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ; नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
5
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
2
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
1
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
9
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
2
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
5
Next Post
आजऱ्यात रवळनाथ कॉलनीतील सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ; नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते उद्घाटन

आजऱ्यात रवळनाथ कॉलनीतील सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ; नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In