• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. रोहित परीट यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; पुण्यात भव्य सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
डॉ. रोहित परीट यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; पुण्यात भव्य सन्मान
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

पुणे | प्रतिनिधी :
ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित भव्य बक्षीस वितरण व कर्तृत्ववान अधिकारी सन्मान सोहळा निगडी (पुणे) येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे होते. तसेच दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान आणि ज्ञानसेवेतील समर्पण यांची दखल घेऊन डॉ. रोहित परीट यांना राज्यस्तरीय “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

डॉ. परीट यांनी यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळवले असून, त्यांच्या कार्याचा गौरव सातत्याने होत आहे. हा सन्मान त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातील आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

पालम तालुक्यात जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ; कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ग्रामस्थ संतप्त

Next Post

श्रीगोंदा तहसीलमध्ये जागतिक ग्राहक दिन संपन्न; विविध समस्यांवर नागरिकांचा आवाज

Related Posts

ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
4
ताज्या घडामोडी

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

July 6, 2026
11
ताज्या घडामोडी

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतीश मोरे यांचा गौरव

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

पंढरपुरात पोलीस पाटील संघटनेची सुनेत्रा अजित पवार यांची भेट; प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा

July 6, 2026
20
ताज्या घडामोडी

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

July 6, 2026
12
Next Post
श्रीगोंदा तहसीलमध्ये जागतिक ग्राहक दिन संपन्न; विविध समस्यांवर नागरिकांचा आवाज

श्रीगोंदा तहसीलमध्ये जागतिक ग्राहक दिन संपन्न; विविध समस्यांवर नागरिकांचा आवाज

ताज्या बातम्या

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार; चतुरबेट गावातील मुख्य रस्ता बंद, कोयना नदी धोक्याच्या पातळीवर

July 6, 2026

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

July 6, 2026

मेळघाटातील चिखलदरा परिसर हिरवागार; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In