• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंदा तहसीलमध्ये जागतिक ग्राहक दिन संपन्न; विविध समस्यांवर नागरिकांचा आवाज

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्रीगोंदा तहसीलमध्ये जागतिक ग्राहक दिन संपन्न; विविध समस्यांवर नागरिकांचा आवाज
0
SHARES
80
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी :
जागतिक ग्राहक दिनानिमित्त श्रीगोंदा तहसील कार्यालयात दि. ३० मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार मिलिंद जाधव होते, तर ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष अनंता पवार व पुरवठा अधिकारी कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात ग्राहकांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सेतू कार्यालयात अधिक शुल्क आकारणे, पेट्रोल पंप व एसटी स्थानकांवरील शौचालयांची दुरावस्था, एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना होणारा त्रास, कृषी सेवा केंद्रांमध्ये जबरदस्ती विक्री, निकृष्ट धान्य वितरण, वीज समस्या तसेच अपूर्ण रस्ते कामे अशा अनेक मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली.

RelatedPosts

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

या तक्रारींवर नायब तहसीलदार जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ स्पष्टीकरण घेतले. एसटी आगार प्रमुखांनी तक्रारींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले, तर ग्राहक पंचायतच्या वतीने नागरिकांनी तक्रारींसाठी संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास अनेक शासकीय विभागांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. काही अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर निषेध नोंदवण्यात आला, तर काहींनी कार्यक्रमावर बहिष्कारही टाकला.

या प्रसंगी अॅड. रमेश जठार यांनी ग्राहकांचे हक्क व कायदे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन गडदे यांनी केले. विविध मान्यवर, पत्रकार व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

डॉ. रोहित परीट यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; पुण्यात भव्य सन्मान

Next Post

प्रतिकूल परिस्थितीवर मात; सुर्मकला वाघमारे यांची पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड

Related Posts

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
2
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
1
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
5
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
1
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
5
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
Next Post

प्रतिकूल परिस्थितीवर मात; सुर्मकला वाघमारे यांची पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड

ताज्या बातम्या

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

October 5, 2026
मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

October 5, 2026
डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In