• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धान खरेदी व कर्जफेडीसाठी मुदतवाढ द्यावी; माजी सभापती भास्कर तलांडे यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
धान खरेदी व कर्जफेडीसाठी मुदतवाढ द्यावी; माजी सभापती भास्कर तलांडे यांची मागणी
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

राजाराम | प्रतिनिधी :
आदिवासी विविध सहकारी संस्थेमार्फत उशिरा सुरू झालेल्या धान खरेदी केंद्रामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान शिल्लक राहिले असून, विक्री केलेल्या धानाचे बिलिंग व चुकारेही प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी माजी सभापती भास्कर तलांडे यांनी केली आहे.

धानाचे पैसे वेळेत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जफेड करणे कठीण झाले आहे. अनेक शेतकरी कर्ज फेडण्यासाठी घरातील दागिने गहाण ठेवून किंवा उसनवारी करून पैसे उभे करत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी धानाचे चुकारे मिळताच शेतकरी कर्ज फेड करत असतात, मात्र यावर्षी बिलिंग व पैसे न मिळाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

धानाचे बिलिंग व चुकारे वेळेत न मिळणे ही गंभीर बाब असून, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीत उर्वरित धान खरेदी पूर्ण करण्यासाठी तसेच कर्जफेडीसाठी आवश्यक तेवढी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये सामूहिक विवाह सोहळा; ३० मार्चपासून नोंदणीला सुरुवात

Next Post

महालिंगेश्वर विद्यालयाला ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
28
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
12
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
1
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
177
Next Post
महालिंगेश्वर विद्यालयाला ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक

महालिंगेश्वर विद्यालयाला ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In