• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांना ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुरस्कार जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांना ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुरस्कार जाहीर
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी):
समाज प्रबोधनासाठी शाहिरीचा प्रभावी वापर करणारे ख्यातनाम शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा मानाचा ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार समितीचे ज्येष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

पुरस्काराची माहिती देताना देसाई यांनी सांगितले की, संभाजी भगत हे बंडखोर शाहिरीचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व असून त्यांनी लोकशाहीर गव्हाणकरांचा वैचारिक वारसा पुढे नेला आहे. त्यांच्या शाहिरीतून कामगार, कष्टकरी, दलित आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांना आवाज मिळतो. जातीय, वर्गीय आणि लैंगिक शोषणावर त्यांच्या कलेतून घणाघाती प्रहार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संभाजी भगत यांनी पोवाडे, भारुडे, ओवी आणि अभंग यांसारख्या पारंपरिक लोककलांमध्ये क्रांतिकारक विचार मांडत जनजागृती केली आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून ‘कातळखालचे पाणी’, ‘अडगळ’, ‘तोड ही चाकोरी’, ‘रणहलगी’ यांसारख्या कलाकृती लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांनी संगीत दिलेल्या ‘कोर्ट’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

यापूर्वीही त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून आगामी सातारा येथे होणाऱ्या ‘विद्रोही साहित्य संमेलनाचे’ अध्यक्ष म्हणूनही ते कार्यभार सांभाळणार आहेत.

या घोषणावेळी जि.प. सदस्य सुधीरभाऊ देसाई, कार्याध्यक्ष संपत देसाई, सचिव सुनील पाटील, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. मीना मंगळूरकर, युवराज पोवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

जनता सहकारी बँक आजराची गरुडझेप; ९.९१ कोटी नफा, ४७५ कोटी ठेवींचा टप्पा पार

Next Post

वादळी वाऱ्याचा फटका; बांबरुड राणीचेत ज्वारी-मका पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
11
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
3
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
16
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
12
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
18
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
8
Next Post
वादळी वाऱ्याचा फटका; बांबरुड राणीचेत ज्वारी-मका पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी

वादळी वाऱ्याचा फटका; बांबरुड राणीचेत ज्वारी-मका पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In