• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नितेश वानखडे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीसपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
नितेश वानखडे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीसपदी निवड
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

दर्यापूर : प्रतिनिधी
युवा नेतृत्वाला चालना देत पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने नितेश वानखडे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास हा त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची पावती मानला जात आहे.

नितेश वानखडे हे गेल्या अनेक वर्षांपासून युवकांमध्ये सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रम, संघटनात्मक कामे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

त्यांच्या निवडीबद्दल दर्यापूर तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युवकांना सोबत घेऊन पक्ष अधिक सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आगामी काळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून विविध लोकहिताचे उपक्रम राबवून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

या निवडीसाठी माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, खासदार बळवंत भाऊ वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू भाऊ देशमुख, माजी आमदार विरेंद्र भाऊ जगताप, दर्यापूर तालुका अध्यक्ष सुधाकर भाऊ भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांनी ही निवड जाहीर केली.

Tags: Dipak Meshram
Previous Post

के. के. एम. महाविद्यालयात पुंडलिक साबळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात

Next Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
15
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
70
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In