• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षण परिषद मंडळाच्या (MPSP) वतीने राबविण्यात आलेल्या ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विद्यार्थिनींना प्रशिक्षण पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

२०२५-२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत राज्यभरातील सुमारे १५ लाख मुलींना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देत एक प्रकारचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे, योगा, जीवन कौशल्य विकास तसेच मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे मुलींमध्ये शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि खंबीरपणा विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत बोलताना शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे म्हणाले, “मुलींचे सशक्तीकरण आणि सुरक्षा हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक्रमातून महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल.”

हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चव्हाण मॅडम यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आला.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला असून, या उपक्रमामुळे मुलींच्या सुरक्षेबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होत आहे.

Tags: Yogesh Jarhad
Previous Post

नितेश वानखडे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीसपदी निवड

Next Post

कुंभमेळा नियोजनासाठी नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
15
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
70
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
कुंभमेळा नियोजनासाठी नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

कुंभमेळा नियोजनासाठी नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In