• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा पानचिंचोली येथे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा पानचिंचोली येथे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
0
SHARES
166
VIEWS
Ad 1

लातूर, दि. 30 मार्च 2026 (प्रतिनिधी) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर व ग्रामसंजीवनी प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पानचिंचोली येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना भूकंपासारखी आपत्ती अचानक घडल्यास काय करावे व काय करू नये याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपत्तीनंतर जखमी व्यक्तींना प्रथमोपचार कसे द्यावे याचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, तसेच हृदयविकाराच्या झटक्यानंतर सीपीआर (CPR) कसे द्यावे याबाबतही सखोल माहिती देण्यात आली. अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या वेळी योग्य निर्णय व सुरक्षितता कशी राखावी यावर श्री. राहुल अहिरे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास श्री. माधव कांबळे (आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य), श्री. माधवराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. सत्यजीत पाटील, श्री. इकबाल मुजावर, श्री. सिद्धेश्वर कांबळे, पानचिंचोली तलाठी श्री. अमर सुरवसे, श्री. मस्के सर, श्री. होळीकर सर, श्री. धडे सर तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत श्री. मस्के सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. धडे सर यांनी मानले.

Tags: Kadam Pandit
Previous Post

माळशिरस येथील तरुणीचा खानवडी येथे खून; आरोपीस अटक

Next Post

श्रीगोंद्यात भगवान महावीर जन्म कल्याणक दिन भक्तिमय व उत्साहात साजरा

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
0
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
35
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
श्रीगोंद्यात भगवान महावीर जन्म कल्याणक दिन भक्तिमय व उत्साहात साजरा

श्रीगोंद्यात भगवान महावीर जन्म कल्याणक दिन भक्तिमय व उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In