• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ श्रीगोंद्यात प्रभावी; सुट्टीच्या दिवशीही सीमांकन पूर्ण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ श्रीगोंद्यात प्रभावी; सुट्टीच्या दिवशीही सीमांकन पूर्ण
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी) :
महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी श्रीगोंदा तालुक्यात होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

दि. ३ एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’च्या शासकीय सुट्टीच्या दिवशीही प्रशासन व शेतकरी यांच्यात समन्वय साधत बन पिंपरी–मांडवगण येथील शिवरस्त्याचे सीमांकन यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. या उपक्रमामुळे श्रीगोंदा तालुका राज्यासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे मानले जात आहे.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मागील आठवड्यात बन पिंपरी येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रशासनाशी संवाद साधून रस्ता मोकळा करण्यासाठी ठोस तारीख निश्चित केली होती.

उपविभागीय अधिकारी कुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे, भूमी अधीक्षक अविनाश मिसाळ यांच्या आदेशानुसार दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोजणी अधिकारी वासुदेव पाटील यांनी सीमांकन प्रक्रिया पूर्ण केली. या वेळी मंडळ अधिकारी संतोष ढगे, ग्राम अधिकारी सय्यद, मांडवगण शेलार एम.पी., बन पिंपरी येथील सय्यद शाहरूख, सरपंच पठारे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

प्रशासन व शेतकरी यांच्या समन्वयातून हे काम सुरळीत पार पडल्याबद्दल दादासाहेब जंगले पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. “शासन निर्णयाची खरी ताकद प्रत्यक्ष अंमलबजावणीतूनच दिसून येते,” असे त्यांनी सांगितले.

‘शेत तिथे रस्ता’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत श्रीगोंदा तालुका राज्यासाठी आदर्श निर्माण करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Previous Post

मारुतीचे आडगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू

Next Post

मुरबा गणपती भक्तांसाठी दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे लोकार्पण; भक्ती आणि सुरक्षेचा संगम

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
18
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
86
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
25
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post
मुरबा गणपती भक्तांसाठी दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे लोकार्पण; भक्ती आणि सुरक्षेचा संगम

मुरबा गणपती भक्तांसाठी दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे लोकार्पण; भक्ती आणि सुरक्षेचा संगम

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In