• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुरबा गणपती भक्तांसाठी दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे लोकार्पण; भक्ती आणि सुरक्षेचा संगम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुरबा गणपती भक्तांसाठी दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे लोकार्पण; भक्ती आणि सुरक्षेचा संगम
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

उरण (प्रतिनिधी) :
पनवेल तालुक्यातील उलवे नोडमधील मोरावे येथील मुरबा गणपती मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे लोकार्पण करण्यात आले. कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष Mahendra Sheth Gharat यांच्या हस्ते या बोटीचे उद्घाटन झाले.

मुरबा गणपती मंदिर सध्या भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड व नवी मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने गणेशभक्त येथे दर्शनासाठी येतात. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी समुद्रमार्गे होडी हा एकमेव पर्याय असल्याने प्रवासात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता.

RelatedPosts

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

याआधी २९ मे २०२५ रोजी पहिली पॅसेंजर बोट व लाईफ जॅकेट देण्यात आले होते. मात्र वाढत्या गर्दीचा विचार करून दुसरी बोट देण्याचा निर्णय घेण्यात आला. संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर या बोटीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मी केवळ गणेशभक्त नसून सेवक आहे. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही दुसरी बोट देण्यात आली आहे. भक्ती आणि सुरक्षेचा संगम साधण्याचा हा प्रयत्न आहे.”

मोरावे गावातील तरुणांनी समुद्रात उभारलेले मुरबा गणपती मंदिर हे धाडसाचे प्रतीक मानले जाते. या मंदिरामुळे परिसरात पर्यटनाला चालना मिळत असून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

या कार्यक्रमाला उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, ॲड. अविनाश ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, श्रीकांत घरत, रमेश घरत तसेच एम. जी. ग्रुपचे सदस्य व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

Tags: Vitthal Mamtabe
Previous Post

बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ श्रीगोंद्यात प्रभावी; सुट्टीच्या दिवशीही सीमांकन पूर्ण

Next Post

श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्ञानोपासक मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर…

Related Posts

ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
4
ताज्या घडामोडी

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

July 6, 2026
7
ताज्या घडामोडी

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतीश मोरे यांचा गौरव

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

पंढरपुरात पोलीस पाटील संघटनेची सुनेत्रा अजित पवार यांची भेट; प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा

July 6, 2026
18
ताज्या घडामोडी

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

July 6, 2026
11
Next Post
श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्ञानोपासक मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर…

श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्ञानोपासक मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर…

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; पुणे शहर व ग्रामीण भागातील सर्व शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी..!

July 6, 2026

पारगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र गावठाण सुशोभीकरण कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न…!

July 6, 2026

पुण्यातील चाकण परिसर जलमय; रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिक त्रस्त

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In