• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्ञानोपासक मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in Blog
0
श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्ञानोपासक मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर…
0
SHARES
24
VIEWS

RelatedPosts

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

Ad 1

श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्ञानोपासक मंडळ एरंडोल, रजि. नं. ई ५७९ जळगाव, यांची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.३ एप्रिल २०२६ रोजी संस्थेचे मुख्य विश्वस्त महंत श्री.जिंतूरकर शास्त्री बाबाजी, भुसावळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या मृत संचालकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मुख्य विश्वस्तांच्या सूचनेनुसार सन २०२६ ते २०३१ या कार्यकाळासाठी नूतन विश्वस्त संचालक मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी- श्री.अतुल देविदास महाजन, उपाध्यक्षपदी- डॉ.श्री.प्रेमराज गंगाधर पळशीकर, सचिव पदी- श्री.किशोर भिका महाजन यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे वरील कार्यकाळासाठी संस्थेचे नूतन कार्यकारणी सदस्यांची देखील निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मुख्य विश्वस्त महंत श्री.जिंतूरकर शास्त्री बाबाजी यांनी आशीर्वाद देऊन अभिनंदन केले.

Previous Post

मुरबा गणपती भक्तांसाठी दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे लोकार्पण; भक्ती आणि सुरक्षेचा संगम

Next Post

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवशंकर उपासे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार

Related Posts

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
5
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
32
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
30
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
41
Next Post
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवशंकर उपासे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवशंकर उपासे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार

ताज्या बातम्या

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In