• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा तालुक्यात नशेखोरीचा वाढता धोका; गांजा विक्रीच्या जाळ्यात तरुणाई अडकली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा तालुक्यात नशेखोरीचा वाढता धोका; गांजा विक्रीच्या जाळ्यात तरुणाई अडकली
0
SHARES
158
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) :
आजरा शहर आणि संपूर्ण तालुक्यात अमली पदार्थांच्या तस्करीने गंभीर स्वरूप धारण केले असून गांजाची उघडपणे विक्री होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, सातवी-आठवीतील शालेय विद्यार्थीही या व्यसनाच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. काही सराईत गुन्हेगारांकडून या कोवळ्या वयातील मुलांना जाणीवपूर्वक व्यसनाकडे वळवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

नशेच्या प्रभावाखाली किरकोळ वादातून हाणामारी, चोरी आणि गंभीर गुन्ह्यांपर्यंत घटनांमध्ये वाढ झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी वाहनांतून इंधन चोरी, शेतातील औजारे व घरगुती वस्तूंची चोरी अशा घटनांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी दुचाकींच्या माध्यमातून गांजाची घरपोच विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या कारवायांवर कारवाई झाली तरी राजकीय दबावामुळे आरोपी सुटून जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करून गांजाच्या पुरवठा साखळीचा छडा लावावा तसेच विशेष अँटी-ड्रग पथक स्थापन करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवशंकर उपासे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार

Next Post

वृक्षवल्ली आम्हा सोयरे! आयएएस तुकाराम मुंढे यांचा पर्यावरणपूरक आदर्श; आईच्या अस्थींवर ‘स्मृती वृक्ष’ रोपण

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
0
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
35
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
वृक्षवल्ली आम्हा सोयरे! आयएएस तुकाराम मुंढे यांचा पर्यावरणपूरक आदर्श; आईच्या अस्थींवर ‘स्मृती वृक्ष’ रोपण

वृक्षवल्ली आम्हा सोयरे! आयएएस तुकाराम मुंढे यांचा पर्यावरणपूरक आदर्श; आईच्या अस्थींवर ‘स्मृती वृक्ष’ रोपण

ताज्या बातम्या

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In