• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची उदगीर येथे संवाद बैठक संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची उदगीर येथे संवाद बैठक संपन्न
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

उदगीर (प्रतिनिधी) :
Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti च्या उदगीर शाखेच्या वतीने कार्यकर्ता संवाद बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस उदगीर शाखा अध्यक्ष प्रा. मनोहर पटवारी, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दशरथ भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील, उपाध्यक्ष प्रा. बाबूराव माशाळकर, जिल्हा प्रधान सचिव बळीराम भुकतरे, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे गुरुजी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

कार्यक्रमाची सुरुवात रघुनाथ मोरे (शेल्हाळ) यांच्या स्वागत गीताने झाली. प्रस्ताविक विश्वनाथ मुडपे गुरुजी यांनी केले, तर प्रा. बाबूराव माशाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी उदगीर शाखेच्या कार्याचे कौतुक करत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची गरज अधोरेखित केली. तसेच काही अंधश्रद्धाजन्य घटनांवर राजकीय नेत्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मनोहर पटवारी यांनी समारोप करताना युवकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. बळीराम भुकतरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचा समारोप “हम होंगे कामयाब” या गीताने करण्यात आला.

Tags: Kamlakar mule
Previous Post

उदगीरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक; पोलिसांच्या जीपचे नुकसान, ५० जणांवर गुन्हा

Next Post

नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारवाईविरोधात मध्यप्रदेशातही संताप; हद्दपारी आदेश रद्द करण्याची मागणी

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
0
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
35
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारवाईविरोधात मध्यप्रदेशातही संताप; हद्दपारी आदेश रद्द करण्याची मागणी

नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारवाईविरोधात मध्यप्रदेशातही संताप; हद्दपारी आदेश रद्द करण्याची मागणी

ताज्या बातम्या

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In