• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नडमध्ये मनसे सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
कन्नडमध्ये मनसे सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
39
VIEWS
Ad 1
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

कन्नड शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पिशोर नाका परिसरात आज सकाळपासूनच सदस्य नोंदणीसाठी मोठी गर्दी उसळली होती.

RelatedPosts

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

या अभियानात विशेषतः तरुणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. मात्र, केवळ तरुणच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने रांगा लावत सदस्य नोंदणी केली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांनी पक्षात प्रवेश केला.

या नोंदणी मोहिमेसाठी जिल्हाध्यक्ष लखन चव्हाण, तालुका प्रमुख अनिल शेळके, शहराध्यक्ष शशांक मालोदे तसेच सर्कल प्रमुख दिनकर जाधव आणि सचिन भाऊ यांनी अथक परिश्रम घेतले.

सदस्य नोंदणीला मिळालेल्या या प्रतिसादामुळे कन्नड तालुक्यात मनसेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Tags: Rayabhan Shravan Salve
Previous Post

घरकुल बिलासाठी नागरिक त्रस्त; उपोषणाचा इशारा

Next Post

स्वतःची काळजी घ्या बाबा..

Related Posts

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू
ताज्या घडामोडी

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

November 18, 2026
5
निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन
ताज्या घडामोडी

निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

November 18, 2026
1
गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
ताज्या घडामोडी

गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

November 18, 2026
3
प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे
ताज्या घडामोडी

प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे

November 18, 2026
8
केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा
ताज्या घडामोडी

केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

November 18, 2026
16
सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण
ताज्या घडामोडी

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण

November 18, 2026
24
Next Post
स्वतःची काळजी घ्या बाबा..

स्वतःची काळजी घ्या बाबा..

ताज्या बातम्या

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

November 18, 2026
निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

November 18, 2026
गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

November 18, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In