• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढू – बिरसा फायटर्स

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढू – बिरसा फायटर्स
0
SHARES
151
VIEWS
Ad 1

तहसीलदार तळोदा यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

अक्राणी प्रतिनिधी*वसंत पावरा:- नंदुरबार जिल्ह्यातील ९ सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशा-यावर व सुपारी घेऊन सुडबद्धीने , भ्रष्ट पद्धतीने अवैध, बेकायदेशीर, अप्रमाणिकपणे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणा-या भ्रष्ट , अकार्यक्षम, आदिवासी विरोधी,गुंड प्रवृत्तीच्या पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत .९ सामाजिक कार्यकर्त्यांवरचा हद्दपारीचा आदेश रद्द करा व वादग्रस्त पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदुरबार कडून तहसीलदार तळोदा यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. .यावेळी उपस्थित होते.यावेळी बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा अध्यक्ष हिरामण खर्डे, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, युवराज वळवी,रतिलाल पावरा, मंगला बाई पवार,मनेश खर्डे, अंजनाबाई खर्डे,करन रावताळे, हिंमत नावडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

निवेदनात म्हटले आहे की,इंटरनेशनल आयडॉल, राष्ट्रीय कला मित्र तथा बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा सह बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रविंद्र वळवी,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,भारतीय स्वाभीमानी संघाचे महासचिव रोहीदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी, सामाजिक कार्यकर्ता दिलीप मुसळदे, ॲडव्होकेट राहूल कुंवर अशा ९ सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशा-यावर व सुपारी घेऊन सुडबद्धीने , भ्रष्ट पद्धतीने अवैध, बेकायदेशीर, अप्रमाणिकपणे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणा-या भ्रष्ट , अकार्यक्षम, आदिवासी विरोधी,गुंड प्रवृत्तीच्या व वादग्रस्त पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी २ वर्षासाठी नंदुरबार जिल्हा हद्दपाराचा असंवेधानीक व बेकायदेशीर आदेश दिनांक २६/०३/२०२६ रोजी काढला आहे.

पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांच्या या बेकायदेशीर कारवाईचा आम्ही बिरसा फायटर्स़ संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांचा शहादा ॲडव्होकेट्स बार असोसिएशन शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे दिनांक ०१/०४/२०२६ रोजी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे व पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विरोधात कारवाईसाठी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. दिनांक ०२/०४/२०२६ रोजी नंदुरबार जिल्ह्यातील वकील संघाने पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या हद्दपार कारवाईचा निषेध व्यक्त करीत कोर्ट कामकाजावर सामूहिक बहिष्कार टाकला आहे.तसेच पोलिस अधीक्षक श्रवण यांच्या विरोधात ठिक ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील वरील ९ सामाजिक कार्यकर्त्याची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांचे विरूध्द जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. श्रवणकुमार दत्त एस. यांनी अवैध बेकायदेशीर, अप्रामणिकपणे पदाचा , वर्दीचा व अधिकाराचा दुरूपयोग करून जाणिपुर्वक असद हेतुने प्रेरीत होवून दोन वर्षाकरीता हद्द‌पार प्रस्ताव त्यांचा विरोधात मंजुर करून बेकायदेशीर कार्यवाही केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज बंद करण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी ही हेतूपुरस्सर ही हद्दपारीची कारवाई केली आहे.म्हणून पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Tags: Vasant Pawara
Previous Post

नंदुरबारमध्ये ९ सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपारी नोटीस; आदेश रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

कोर्ले येथील जांभूळवाडीत संरक्षण भिंतीचे भूमिपूजन; ७० लाखांहून अधिक निधीतून कामास सुरुवात

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
कोर्ले येथील जांभूळवाडीत संरक्षण भिंतीचे भूमिपूजन; ७० लाखांहून अधिक निधीतून कामास सुरुवात

कोर्ले येथील जांभूळवाडीत संरक्षण भिंतीचे भूमिपूजन; ७० लाखांहून अधिक निधीतून कामास सुरुवात

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In