• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चोपडा तंत्रनिकेतनात कॅम्पस प्लेसमेंटची मोठी भरारी; ५१ विद्यार्थ्यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
चोपडा तंत्रनिकेतनात कॅम्पस प्लेसमेंटची मोठी भरारी; ५१ विद्यार्थ्यांची निवड
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

चोपडा (प्रतिनिधी) :
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा येथे आयोजित कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या उपक्रमातून एकूण ५१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विद्युत विभागातील ३३, यांत्रिकी विभागातील १० तसेच आयटीआयचे ०८ विद्यार्थी यांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया Schaeffler India Pvt Ltd आणि Randstad India यांच्या माध्यमातून पार पडली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या प्रसंगी शेफ्लर इंडिया लिमिटेडचे प्रॉडक्शन हेड वसंत डोएबोले तसेच एचआर मॅनेजर शहाजी माने यांनी विद्यार्थ्यांना कंपनीविषयी सविस्तर माहिती दिली. Randstad India तर्फे विलास आव्हाळे यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना करिअरच्या संधींबाबत माहिती दिली. इन-प्लांट एचआर सागर दाऊने हेही यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित केले. “नोकरी मिळविणे हा केवळ प्रारंभ असून, उद्योग क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन सतत स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब व संदीप सुरेश पाटील तसेच सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज आर. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. के. चौधरी यांनी केले. संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर भूषण जे. पवार यांनी केले.

Ad 1
Tags: Lalit Koli
Previous Post

येवल्यात गॅस टंचाईविरोधात ‘वंचित’चा एल्गार; तहसील कार्यालयावर मोर्चा, तीव्र निदर्शने

Next Post

डोंबिवली पश्चिमेकरांची प्रतीक्षा संपली; लवकरच स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालय सुरू

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
डोंबिवली पश्चिमेकरांची प्रतीक्षा संपली; लवकरच स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालय सुरू

डोंबिवली पश्चिमेकरांची प्रतीक्षा संपली; लवकरच स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालय सुरू

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In