• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यामुळे नागरिक संतप्त; चौकशीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यामुळे नागरिक संतप्त; चौकशीची मागणी
0
SHARES
124
VIEWS
Ad 1

मोखाडा प्रतिनिधी:
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे शासकीय विश्रामगृहापासून पोलीस चौकीपर्यंत बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सुमारे २०० मीटर लांबीच्या या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. मात्र, बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रस्त्यावर मोठमोठे दगड टाकण्यात आले असून योग्य प्रमाणात सिमेंटचा वापर न झाल्याने रस्ता उखडलेला व खडबडीत झाला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

स्थानिकांच्या मते, रस्ता बांधकामादरम्यान खोदकाम करताना काही घरांच्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन तुटल्या. त्यामुळे संबंधित कुटुंबांना आजपर्यंत पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

शिरसगाव, आडोशी आणि पाथर्डी या गावांकडे जाणाऱ्या नागरिकांचा मोठा प्रवास याच मार्गावरून होत असल्याने खराब रस्त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामस्थांचा संताप:
“हा रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा आहे. मोठमोठे दगड टाकून काम उरकले आहे. चालताना आणि वाहन चालवताना त्रास होतो. पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन तोडल्यामुळे आम्हाला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा आणि पाण्याचा प्रश्न सोडवावा,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ रुपेश हमरे यांनी दिली.

दरम्यान, संबंधित कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags: Tejas Rokde
Previous Post

घोराड गावात कचरा विलगीकरण केंद्राचा फज्जा; ग्रामस्थ संतप्त, चौकशीची मागणी

Next Post

शेत रस्ते अडविणाऱ्यांवर ‘फार्मर आयडी ब्लॉक’ कारवाईची मागणी; दादासाहेब जंगले पाटील यांचा इशारा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
23
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
52
Next Post
शेत रस्ते अडविणाऱ्यांवर ‘फार्मर आयडी ब्लॉक’ कारवाईची मागणी; दादासाहेब जंगले पाटील यांचा इशारा

शेत रस्ते अडविणाऱ्यांवर ‘फार्मर आयडी ब्लॉक’ कारवाईची मागणी; दादासाहेब जंगले पाटील यांचा इशारा

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In