• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेत रस्ते अडविणाऱ्यांवर ‘फार्मर आयडी ब्लॉक’ कारवाईची मागणी; दादासाहेब जंगले पाटील यांचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेत रस्ते अडविणाऱ्यांवर ‘फार्मर आयडी ब्लॉक’ कारवाईची मागणी; दादासाहेब जंगले पाटील यांचा इशारा
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

भेंडा :
बळीराजा शिव पाणंद शेत रस्ते योजनेअंतर्गत शासनाने २५ मार्च रोजी काढलेल्या सुधारित आदेशानुसार शेत रस्ते अडविणाऱ्या व्यक्तींवर तातडीने ‘फार्मर आयडी ब्लॉक’ करण्याची कारवाई करावी, अशी ठाम मागणी शेत रस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

राज्य शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध आदेश व परिपत्रके जारी केली असली तरी अद्याप अनेक ठिकाणी शेत रस्ते बंदच असल्याचे वास्तव आहे. पावसाळा जवळ येत असताना रस्त्याअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांची शेती पडीक राहण्याची वेळ येत आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

शासनाच्या २५ मार्चच्या आदेशानुसार गाव नकाश्यातील व वहिवाटीतील अतिक्रमित रस्ते ७ दिवसांत खुले करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही अंमलबजावणी न झाल्यास महसूल विभागाने पुढाकार घेऊन रस्ते खुले करावेत, तसेच रस्त्यांची तात्काळ मोजणी व सिमांकन करण्यासाठी कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच, तहसीलदार व प्रांत कार्यालयांतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, रस्ते अडविणाऱ्यांवर ‘फार्मर आयडी ब्लॉक’ कारवाई करणे, प्रत्येक तालुक्यात क्षेत्रीय समिती स्थापन करणे, तसेच कायमस्वरूपी दगडी खुणा व नंबरिंग करणे, अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

प्रती किलोमीटर १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून तातडीने कामे सुरू करावीत आणि ग्रामपंचायतींकडून शेत रस्त्यांचे प्रस्ताव मागवावेत, अशीही मागणी करण्यात आली. विलंब झाल्यास शेतकऱ्यांनी दिलेले वैयक्तिक अर्ज ग्राह्य धरावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या महत्त्वाच्या शेतकरी समस्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास जिल्हाभर शांततामय आंदोलन छेडण्याचा इशारा दादासाहेब जंगले पाटील यांनी दिला आहे.

Previous Post

निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यामुळे नागरिक संतप्त; चौकशीची मागणी

Next Post

खेड-आळंदी मतदारसंघात आमदार बाबाजी शेठ काळे यांची २४/७ हेल्पलाइन सेवा सुरू; नागरिकांच्या समस्या आता थेट मार्गी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
23
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
52
Next Post
खेड-आळंदी मतदारसंघात आमदार बाबाजी शेठ काळे यांची २४/७ हेल्पलाइन सेवा सुरू; नागरिकांच्या समस्या आता थेट मार्गी

खेड-आळंदी मतदारसंघात आमदार बाबाजी शेठ काळे यांची २४/७ हेल्पलाइन सेवा सुरू; नागरिकांच्या समस्या आता थेट मार्गी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In