• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खेड-आळंदी मतदारसंघात आमदार बाबाजी शेठ काळे यांची २४/७ हेल्पलाइन सेवा सुरू; नागरिकांच्या समस्या आता थेट मार्गी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
खेड-आळंदी मतदारसंघात आमदार बाबाजी शेठ काळे यांची २४/७ हेल्पलाइन सेवा सुरू; नागरिकांच्या समस्या आता थेट मार्गी
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

खेड | प्रतिनिधी :
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी आमदार बाबाजी शेठ काळे यांनी २४ तास कार्यान्वित राहणारी ‘आमदार हेल्पलाइन सेवा’ सुरू केली आहे. ७३९१९१९१०९ या क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना त्यांच्या अडचणी थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवता येणार आहेत.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवणे आणि त्यांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांपासून दिलासा देणे हा आहे. छोट्या-छोट्या कामांसाठी वेळ वाया न घालवता नागरिकांना या हेल्पलाइनद्वारे त्वरित मदत मिळणार आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या सेवेच्या माध्यमातून तालुक्यातील विविध प्रश्न, तक्रारी, विकासकामांबाबत सूचना तसेच परिसरातील गैरप्रकारांची माहिती नोंदवता येणार असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.

हेल्पलाइन सेवेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एका दिवसात सुमारे २०० ते २५० नागरिकांनी संपर्क साधून आपल्या समस्या नोंदवल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लवकरच या हेल्पलाइन संदर्भातील माहिती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या बाहेर फलकाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी होऊन समस्यांचे त्वरित निराकरण होण्यास मदत होणार आहे.

Tags: Shankar Sable
Previous Post

शेत रस्ते अडविणाऱ्यांवर ‘फार्मर आयडी ब्लॉक’ कारवाईची मागणी; दादासाहेब जंगले पाटील यांचा इशारा

Next Post

माहूरगड येथे विश्वशांतीसाठी अयुतचंडी महायाग सुरू; दररोज 1000 सुवासिनींना साडी-चोळी वाटप

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
23
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
51
Next Post
माहूरगड येथे विश्वशांतीसाठी अयुतचंडी महायाग सुरू; दररोज 1000 सुवासिनींना साडी-चोळी वाटप

माहूरगड येथे विश्वशांतीसाठी अयुतचंडी महायाग सुरू; दररोज 1000 सुवासिनींना साडी-चोळी वाटप

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In