• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची दखल; शहादा बस स्थानकावर पंखे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची दखल; शहादा बस स्थानकावर पंखे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ०६ (प्रतिनिधी) : शहादा येथील बस स्थानकावर कडाक्याच्या उन्हामुळे प्रवाशांचे होत असलेले हाल दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिवहन महामंडळाने तातडीने दखल घेतली आहे. शहादा आगाराचे आगार व्यवस्थापक हरीष भोई यांनी संवेदनशीलतेने पावले उचलत स्थानकावर पंखे बसवण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने बस स्थानकावर प्रवाशांची अवस्था दयनीय झाली होती. स्थानकातील अनेक पंखे बंद असल्यामुळे वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत होता. भीषण उष्णतेमुळे काही प्रवाशांना अस्वस्थता, बीपी लो होणे अशा तक्रारीही वाढल्या होत्या.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या गंभीर समस्येकडे राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी लक्ष वेधले. त्यांनी बस स्थानकावरील परिस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत प्रशासनाला जाब विचारला होता.

या व्हिडिओची दखल घेत आगार व्यवस्थापक हरीष भोई यांनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश दिले. लवकरच बस स्थानकावर नवीन पंखे बसवले जाणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, या प्रश्नावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. नेत्रदीपक कुवर, सचिव योगेश सावंत, उपाध्यक्ष हर्षल साळुंखे व इतर पदाधिकाऱ्यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून एका गंभीर समस्येवर सकारात्मक तोडगा निघाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच सजग नागरिक म्हणून शिवाजीराव मोरे यांनी घेतलेली भूमिका आणि प्रशासकीय तत्परता दाखवणारे हरीष भोई यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

जागतिक आरोग्य दिन विशेष: नंदुरबारच्या आरबीएसके पथकामुळे 5 महिन्यांच्या अक्षराला मिळाले जीवनदान; ३ लाखांची ओपन हार्ट सर्जरी मोफत

Next Post

शहादा नगरपालिकेकडून साफसफाईबाबत दुर्लक्ष; रहिवासी संतप्त, आंदोलनाचा इशारा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
23
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
51
Next Post
शहादा नगरपालिकेकडून साफसफाईबाबत दुर्लक्ष; रहिवासी संतप्त, आंदोलनाचा इशारा

शहादा नगरपालिकेकडून साफसफाईबाबत दुर्लक्ष; रहिवासी संतप्त, आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In