• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा नगरपालिकेकडून साफसफाईबाबत दुर्लक्ष; रहिवासी संतप्त, आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा नगरपालिकेकडून साफसफाईबाबत दुर्लक्ष; रहिवासी संतप्त, आंदोलनाचा इशारा
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ०६ (प्रतिनिधी) : गेल्या दोन महिन्यांपासून साफसफाईच्या प्रश्नावर पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शहादा शहरातील रहिवासी संतप्त झाले आहेत. विशेषतः म्युनिसिपल शाळेतील लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, तातडीने उपाययोजना न केल्यास पालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल व प्रेस मारुती परिसरातील रिकाम्या भूखंडावर सांडपाणी साचल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली आहे. दुर्गंधीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, शाळेतील विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. स्थानिक नागरिकांनी सुमारे महिनाभरापूर्वी तक्रार करूनही नगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मुख्य अधिकारी साजिद पिंजारी यांनी आरोग्य विभाग प्रमुख गोविंद थोरात यांच्याशी चर्चा करून साचलेले पाणी तात्काळ काढण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. मात्र दोन महिने उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.

पालिकेच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने रहिवाशांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

“जर त्वरित साफसफाई करून साचलेले पाणी हटवले नाही, तर पालिकेसमोर आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा श्री शिवछत्रपती ग्रुपचे अध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी दिला आहे. तसेच प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची दखल; शहादा बस स्थानकावर पंखे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Next Post

मैदानांअभावी तरुणांची अवस्था ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ : महेंद्रशेठ घरत

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
23
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
51
Next Post
मैदानांअभावी तरुणांची अवस्था ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ : महेंद्रशेठ घरत

मैदानांअभावी तरुणांची अवस्था ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ : महेंद्रशेठ घरत

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In