• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओएनजीसीकडून ग्रामपंचायत नवघरला नवीन घंटागाडी उपलब्ध; स्वच्छतेसाठी मोठा दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
ओएनजीसीकडून ग्रामपंचायत नवघरला नवीन घंटागाडी उपलब्ध; स्वच्छतेसाठी मोठा दिलासा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

उरण, दि. ७ : ग्रामपंचायत नवघरच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी अखेर ओएनजीसी कंपनीकडून नवीन घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली असून गावातील स्वच्छता व्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच व उपसरपंच यांनी ओएनजीसीकडे घंटागाडीची मागणी करत ठराव सादर केला होता. त्यानंतर शिवसेना शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे व नितीन मढवी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा केला. तसेच एनजीओ संस्था व ओएनजीसी अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत ओएनजीसीने ग्रामपंचायतीसाठी नवीन घंटागाडी उपलब्ध करून दिली. सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी उरण प्लांट येथे या गाडीचे उद्घाटन ओएनजीसीचे प्लांट मॅनेजर एस. एन. अहमद (CGM) आणि सपोर्ट मॅनेजर एस. के. मोहन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

यावेळी ओएनजीसीचे अधिकारी अभिषेक पाटील यांच्यासह सरपंच सविता मढवी, उपसरपंच प्रियदर्शनी म्हात्रे, नितीन मढवी, अविनाश म्हात्रे, आतिश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतीतर्फे उपस्थित अधिकाऱ्यांचा शाल व फुलझाड देऊन सत्कार करण्यात आला.

ही घंटागाडी उपलब्ध करून देण्यासाठी ओएनजीसीचे अधिकारी अभिषेक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच भूमिका फाउंडेशनचे डॉ. विशाल गणर यांचेही विशेष योगदान राहिले. याबद्दल ग्रामपंचायतीतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.

दरम्यान, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सुविधा मिळाल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Ad 1
Tags: Vitthal Mamtabe
Previous Post

मैदानांअभावी तरुणांची अवस्था ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ : महेंद्रशेठ घरत

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून “आगरी व कोळी समाज सेल” राज्यप्रमुखपदी सीए निलेश पाटील यांची नियुक्ती

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून “आगरी व कोळी समाज सेल” राज्यप्रमुखपदी सीए निलेश पाटील यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून “आगरी व कोळी समाज सेल” राज्यप्रमुखपदी सीए निलेश पाटील यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In