• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यवत पोलिसांची मोठी कारवाई: पुणे–सोलापूर महामार्गावर २० लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
यवत पोलिसांची मोठी कारवाई: पुणे–सोलापूर महामार्गावर २० लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक
0
SHARES
76
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

पुणे–सोलापूर महामार्गावर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध यवत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २० लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ३१ मार्च) रात्री उशिरा सोलापूर–पुणे महामार्गावरून गांजाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धायगुडेवाडी हद्दीत हॉटेल दुर्गा समोर रात्री सुमारे ११.१५ वाजता सापळा रचून नाकाबंदी केली.

या वेळी संशयित पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी बलेनो कारची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला.

जप्त मुद्देमाल:
गांजा – २९ किलो ६०० ग्रॅम (अंदाजे किंमत १४,५०,००० रुपये)
वाहन – मारुती सुझुकी बलेनो (अंदाजे किंमत ५,५०,००० रुपये)
एकूण किंमत – २०,३०,००० रुपये

आरोपी:
१) शाकीर शब्बीर पानसरे (रा. येवलेवाडी, ता. हवेली; सध्या रा. बारामती)
२) समाधान शिवाजी दाभाडे (रा. येवलेवाडी, ता. हवेली)

दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

या प्रकरणी पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत. महामार्गावरील या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Dattatray Yadav
Previous Post

“दुसरबीड पेटलं!” उपोषण तीव्र; कारवाई न झाल्यास गाव बंदचा इशारा

Next Post

रिसोड शहरात वंचित बहूजन आघाडीचे गॅस टंचाईविरोधात अनोखे आंदोलन

Related Posts

ताज्या घडामोडी

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

July 8, 2026
17
ताज्या घडामोडी

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

July 8, 2026
1
कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

July 7, 2026
14
ताज्या घडामोडी

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

July 7, 2026
157
ताज्या घडामोडी

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 7, 2026
5
येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

July 7, 2026
7
Next Post

रिसोड शहरात वंचित बहूजन आघाडीचे गॅस टंचाईविरोधात अनोखे आंदोलन

ताज्या बातम्या

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

July 8, 2026

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

July 8, 2026

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In