• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोड शहरात वंचित बहूजन आघाडीचे गॅस टंचाईविरोधात अनोखे आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

रिसोड (प्रतिनिधी) : शहरात वाढत्या गॅस टंचाईच्या समस्येविरोधात वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर प्रत्यक्ष चूल पेटवून भाकरी थापत आपला निषेध नोंदवला. गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

RelatedPosts

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. या आंदोलनात वंचित बहूजन आघाडीचे तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

यवत पोलिसांची मोठी कारवाई: पुणे–सोलापूर महामार्गावर २० लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

Next Post

भूम नगरपरिषदेचा रस्ते घोटाळा न्यायालयाच्या रडारवर; ५० कोटींचे देयक रोखले, सरकारसह मुख्याधिकाऱ्यांना नोटीस

Related Posts

ताज्या घडामोडी

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

July 8, 2026
17
ताज्या घडामोडी

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

July 8, 2026
1
कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

July 7, 2026
14
ताज्या घडामोडी

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

July 7, 2026
158
ताज्या घडामोडी

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 7, 2026
5
येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

July 7, 2026
7
Next Post

भूम नगरपरिषदेचा रस्ते घोटाळा न्यायालयाच्या रडारवर; ५० कोटींचे देयक रोखले, सरकारसह मुख्याधिकाऱ्यांना नोटीस

ताज्या बातम्या

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

July 8, 2026

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

July 8, 2026

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In