• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेल्लोरी येथील जिल्हा परिषद शाळेबाबत आग लागल्याची अफवा; शाळा पूर्णपणे सुरक्षित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
बेल्लोरी येथील जिल्हा परिषद शाळेबाबत आग लागल्याची अफवा; शाळा पूर्णपणे सुरक्षित
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

नांदेड (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यातील बेल्लोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आग लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असला, तरी ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शाळेला कोणतीही आग लागलेली नसून ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

बेल्लोरी येथील शाळा परिसरात किनवट नगरपालिकेमार्फत उद्यान उभारणीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान परिसरातील झाडे-झुडपे तोडून स्वच्छता करण्यात आली होती. दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री अज्ञात व्यक्तीकडून एकत्रित केलेल्या कचऱ्याला आग लावण्यात आली. या आगीचा भडका मोठा असल्यामुळे तो व्हिडिओ शाळेशी संबंधित असल्याचा गैरसमज निर्माण झाला.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या घटनेत शाळेचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी शाळा सुरक्षित असल्याची माहिती देत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अप्रमाणित संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन केले आहे.

Tags: Shaikh moien
Previous Post

भूम नगरपरिषदेचा रस्ते घोटाळा न्यायालयाच्या रडारवर; ५० कोटींचे देयक रोखले, सरकारसह मुख्याधिकाऱ्यांना नोटीस

Next Post

किनवट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य संयुक्त उत्सवाचे आयोजन

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
73
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
17
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
24
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
18
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
32
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
किनवट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य संयुक्त उत्सवाचे आयोजन

किनवट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य संयुक्त उत्सवाचे आयोजन

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In