• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ऋचा विनायक बंडे हिला ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक’ कांस्य पदक; मानवतच्या नेताजी सुभाष विद्यालयाचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
ऋचा विनायक बंडे हिला ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक’ कांस्य पदक; मानवतच्या नेताजी सुभाष विद्यालयाचा गौरव
0
SHARES
149
VIEWS
Ad 1

परभणी (प्रतिनिधी) : ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५-२६’ मध्ये मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयाची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी ऋचा विनायक बंडे हिने उल्लेखनीय यश संपादन करत कांस्य पदक पटकावले आहे. या यशाबद्दल तिला ‘बालवैज्ञानिक’ ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर विभागातून मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या ऋचाने या कठीण विज्ञान स्पर्धेत आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडली. तिच्या यशामागे शाळेतील विज्ञान शिक्षक गणेश बारहाते सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऋचाने प्रयोगांची तयारी आणि वैज्ञानिक संकल्पनांचा सखोल अभ्यास केला होता.

RelatedPosts

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

दि. ५ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या गौरव सोहळ्यात ऋचाला पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संजय लाड यांनी ऋचाचे विशेष कौतुक करत, “हे यश शाळेसाठी अभिमानास्पद असून तिची जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाले,” असे मत व्यक्त केले.

तसेच संस्थेचे अध्यक्ष अच्युतराव माने, सचिव डॉ. नीलिमा मुळगुंद आणि खजिनदार संदीप शिंदे यांनीही ऋचाचे अभिनंदन केले. तिच्या या यशामुळे संपूर्ण मानवत परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

किनवट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य संयुक्त उत्सवाचे आयोजन

Next Post

रेणापूर शाळेची विद्यार्थिनी अनिता टेंगसे लोणावळ्यातील सरस्वती विद्या अकॅडमीसाठी पात्र

Related Posts

ताज्या घडामोडी

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

July 8, 2026
17
ताज्या घडामोडी

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

July 8, 2026
1
कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

July 7, 2026
14
ताज्या घडामोडी

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

July 7, 2026
158
ताज्या घडामोडी

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 7, 2026
5
येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

July 7, 2026
7
Next Post
रेणापूर शाळेची विद्यार्थिनी अनिता टेंगसे लोणावळ्यातील सरस्वती विद्या अकॅडमीसाठी पात्र

रेणापूर शाळेची विद्यार्थिनी अनिता टेंगसे लोणावळ्यातील सरस्वती विद्या अकॅडमीसाठी पात्र

ताज्या बातम्या

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

July 8, 2026

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

July 8, 2026

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In